आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण

गावदेवी भूमिगत वाहनतळावरील मैदानासाठी स्थानिक नगरसेवकांनी थोपटले दंड ठाणे : नौपाड्यातील बहुचर्चित भूमिगत वाहनतळावरील गावदेवी मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करावे. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी अद्याप हे काम … Continue reading आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण